दहशतवादी संघटनांना पैसे पुरविल्या प्रकरणी एनआयएचे जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांवर छापे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्मीरातील दहशतवादी संघटनांना पैसे पुरवल्याप्रकरणी ‘एनआयए’ने जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यालयावर सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीनर पोलिसांच्या सहकार्याने छापे घातले.NIA […]