• Download App
    Jamaat-e-Islami | The Focus India

    Jamaat-e-Islami

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू समर्थक अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना अटक; म्हणाले होते- 2046 पर्यंत देशात एकही हिंदू राहणार नाही

    शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात प्रसिद्ध बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना तुरुंगात पाठवण्यात आले. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री उशिरा २० हून अधिक पोलिसांनी बरकत यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

    Read more

    Bangladesh : बांगलादेश लष्कराचा कट्टरपंथी पक्षांना पाठिंबा; हसीना यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानातून गायब

    बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वॉकर-उझ-झमान आता कट्टर इस्लामी पक्षांकडे झुकलेले दिसत आहेत. यामध्ये जमात-ए-इस्लामी, इस्लामी आंदोलन बांगलादेश, खिलाफत मजलिस, मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल आणि तनजीमुल उलेमा या पक्षांचा समावेश आहे.

    Read more

    Jamaat-e-Islami : बांगलादेशात जमात-ए-इस्लामीवरील बंदी हटली; हसीना सरकारचा निर्णय उलटवला

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशातील अंतरिम सरकारने बुधवारी जमात-ए-इस्लामी  ( Jamaat-e-Islami ) पक्षावरील बंदी उठवली. जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशातील सर्वात मोठा मुस्लीम पक्ष आहे. हसीना सरकारने 1 […]

    Read more

    केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले यामागचे कारण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) वर देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात सतत कारवाया केल्याबद्दल पाच वर्षांसाठी बंदी […]

    Read more

    टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती

    10 जुलै रोजी एनआयएने 6 लोकांना जम्मू -काश्मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. वृत्तसंस्था श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दहशतवादी निधीच्या संदर्भात आज […]

    Read more