जाम म्हणजे आमच्यासाठी जनधन बॅँक खाते, आधार कार्ड आणि प्रत्येकासाठी मोबाईल तर सपासाठी जिन्ना, आझम खान आणि मुख्तार, अमित शहा यांचा हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी आझमगढ : भारतीय जनता पक्षाच्या सरकारसाठी जाम शब्दाचा अर्थ आहे जनधन बॅँक खाते, आधार कार्ड आणि प्रत्येकासाठी मोबाईल. मात्र, समाजवादी पार्टीसाठी जामचा अर्थ […]