कॅप्टन अमरिंदर सिंगांचा राहुल गांधी आणि डाव्यांविऱोधात सूर; म्हणाले, जालियानवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरणात गैर काय? नवीन स्मारक चांगलेच दिसतेय
वृत्तसंस्था चंडीगड – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अध्याय जालियानवाला बाग. या बागेच्या स्मारकाच्या नुतनीकरणाचा समारंभ नुकताच झाला. मात्र, त्यावरून डावे इतिहासकार आणि काँग्रेसचे खासदार राहुल […]