जालियनवाला बाग स्मृतीस्थळाचे नूतनीकरण डाव्या इतिहासकारांना खटकले; प्रो. चमनलाल, इरफान हबीब यांची मोदी सरकारवर टीका
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक काळा अध्याय जालियनवाला बाग हत्याकांड… या हत्याकांडाच्या स्मृतीस्थळाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]