सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलट यांना स्थान देण्यात आलेले नाही. विशेष प्रतिनिधी जालंधर : काँग्रेसने बुधवारी जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची […]