जलालबादमध्ये नागरिकांनी काढून टाकला तालिबानचा झेंडा, विरोधात केली निदर्शने
विशेष प्रतिनिधी जलालाबाद – फारसा संघर्ष न होता संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद येथे नागरिकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. विरोध करणाऱ्या नागरिकांवर तालिबान्यांनी […]