एसटी कर्मचाऱ्यांनी जल समाधी घेण्याची धमकी दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी 20 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यव्यापी एसटी कामगारांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. कोल्हापूरमधील काही निलंबित एसटी कामगार कर्मचारयांनी लवकरात लवकर मागण्या जर मान्य केल्या […]