जयराम रमेश यांनी बिहारच्या निवडणुकीत बेलछीची आठवण काढणे ठीक आहे; पण सध्याच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये ते spirit उरलेय का??
काँग्रेसचे बुद्धिमान मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी इंदिरा गांधींना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहताना अत्यंत चतुराईने बिहार विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी निवडली