Jaipur Consumer Court : शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना जयपूर ग्राहक कोर्टाचे समन्स; पान मसाल्याच्या जाहिरातीचा वाद
जयपूर ग्राहक न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि विमल कुमार अग्रवाल यांना समन्स बजावले आहे. विमल कुमार अग्रवाल हे जेबी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत, जी विमल पान मसाला बनवते.