दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्व पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करणारं ‘जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र’!
जाणून घेऊया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचा इतिहास. विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच जागतिक पुस्तक दिन सगळीकडे साजरा झाला. पुणे शहराला […]