AAP Maharashtra : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र “खाणार” महाविकास आघाडीची!!
आम आदमी पार्टीने दिल्लीपाठोपाठ पंजाब सारख्या पूर्ण राज्यामध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षापेक्षा आम आदमी पार्टीचा राजकीय आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातूनच देशभरातल्या […]