Jahangirpuri : सीसीटीव्ही, व्हिडीओ फुटेज मधून जहांगीरपुरी दंगलीतील 300 आरोपींची ओळख पटवली; अटकेसाठी शोध कारवाई सुरू!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जहांगीरपुरी मधील अतिक्रमण विरोधातील बुलडोजर कारवाई सुप्रीम कोर्टाने तात्पुरती थांबली असली तरी, तिथल्या दंगलीतील आरोपींना पकडण्याची कारवाई पोलिसांनी थांबवलेली नाही. CCTV […]