Jagdish Tytler : काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर हत्येचे आरोप निश्चित; जमावाला भडकावणे, जबरदस्तीने घरात घुसण्यासह चोरीचेही आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 1984 शीख दंगल प्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. कोर्टाने टायटलरवर खून, बेकायदेशीर सभा, दंगल, […]