जगन्नाथ मंदिरातील खजिना 46 वर्षांनंतर उघडला:कुलूप तोडून उघडलेल्या रत्न भांडारात दागिन्यांच्या पेट्या
वृत्तसंस्था पुरी : 46 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीमधील भगवान जगन्नाथ मंदिराच्या तळघरातील रत्न भांडाराचे दोन्ही कक्ष रविवारी शुभ वेळी दुपारी १:२८ वाजता उघडण्यात आले. रत्न भांडाराच्या […]