मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी जगनमोहन रेड्डींचा तब्बल ४०० कोटींचा ‘महाल’ लोकांसाठी केला खुला !
पर्यावरणाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून हा महाल बांधण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे. विशेष प्रतिनिधी अमरावती : विशाखापट्टणम (विझाग) येथील आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस […]