पवन कल्याण निवडणुकीत पराभूत न झाल्याने जगनमोहन रेड्डींच्या पक्षाच्या नेत्याने स्वत:च नाव बदललं!
निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान केलं होतं नाव बदलण्याचं विधान, आता शब्द पाळावा लागला विशेष प्रतिनिधी अमरावती : यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी अनेक दावे केले […]