Jagadguru Rambhadracharya : ‘पाकिस्तानातही राम मंदिर बांधले जाईल, तिथेही रामकथा होईल’,
अलीकडेच भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी तुलसीपीठाचे प्रमुख जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. यादरम्यान जगद्गुरूंनी लष्करप्रमुखांकडून मागितलेली गुरुदक्षिणा चर्चेचा विषय बनला. रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडून गुरुदक्षिणा म्हणून पीओके मागितले आहे.