Jaffer Express : जाफर एक्स्प्रेस हायजॅकवरून पाकचा आरोप भारताने फेटाळला; 33 बलुच बंडखोरांना ठार केल्याचा पाक लष्कराचा दावा
जाफर एक्स्प्रेसवरील बलुचांच्या हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केलेला आराेप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी हे विधान केले हाेते.