जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!
वृत्तसंस्था मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मस्कतला जाण्यापासून मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. तब्बल २०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तिला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात […]