फॅन्ड्री फेम जब्या ऊर्फ सोमनाथ अवघडेचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन! तानाजी गालगुंडे आणि सोमनाथ अवघडे यांचा ‘फ्री-हीट दणका’ लवकरच होणार रिलीज
विशेष प्रतिनिधी मुंबई : सुनील मगरे यांच्या नवीन चित्रपटात तब्बल आठ वर्षांनी सोमनाथ अवघडे दिसणार आहे. यात अपुर्वा त्याच्या बरोबर प्रमुख भुमिकेत दिसेल १७ डिसेंबरला […]