Somnath Express : जबलपूरमध्ये सोमनाथ एक्स्प्रेसचा अपघात, दोन डबे रुळावरून घसरले
या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी मोठा रेल्वे अपघात झाला. जबलपूरजवळ सोमनाथ एक्स्प्रेसचा ( Somnath Express ) […]