• Download App
    J and K | The Focus India

    J and K

    काश्मी्रमध्ये लष्करे तय्यबाच्या कमांडरचा सुरक्षा दलांकडून खातमा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मीचरमधे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत लष्करे तय्यबाचा कट्टर कमांडर सलीम पर्रे याला ठार केले. श्रीनगरच्या शालीमार क्षेत्रात ही चकमक झाली. […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला दहशतवादविरोधी कारवाईत आणखी मोठे यश मिळाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्याला कंठस्नान […]

    Read more

    सुरक्षा दलाला जम्मू आणि काश्मिरमध्ये मोठे यश ; लष्करे तोयबाचा दहशतवादी ठार

    विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू आणि काश्मिरमध्ये पूंच जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्करे तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. अबू जरारा असे या दहशतवाद्याचे नाव असून […]

    Read more

    जम्मू आणि काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खातमा, शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत बुधवारी तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर, दलाने […]

    Read more

    दहशतवादी संघटनांना पैसे पुरविल्या प्रकरणी एनआयएचे जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांवर छापे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्मीरातील दहशतवादी संघटनांना पैसे पुरवल्याप्रकरणी ‘एनआयए’ने जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यालयावर सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीनर पोलिसांच्या सहकार्याने छापे घातले.NIA […]

    Read more

    काश्मीरात भाजप सरपंच, पत्नीची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

      श्रीनगर – काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपचे सरपंच आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या हल्ल्यामागे लष्करे तय्यबाचा हात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सरपंच गुलाम […]

    Read more

    दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणार, जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे ४० ठिकाणी छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – दहशतवाद्यांना पैसे पुरविण्यात आल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील ४० ठिकाणी छापे घातले.बंदी घालण्यात आलेल्या जमाते इस्लामी या […]

    Read more

    शक्तिशाली स्फोटके निकामी केल्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अनर्थ टळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मीारच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. जम्मू- राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील बाथुनी-दिलोग्रा रस्त्यावर एका जलवाहिनीच्या […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रवाटप, आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शस्त्र परवान्यांच्या वाटपातील अनियमिततेवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीलरमधील ४० ठिकाणांवर छापे घातले. हजारो अनिवासी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे हे शस्त्रवाटप […]

    Read more

    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी लष्कराने कसली कंबर, लष्करै तैय्यबाचा म्होरक्या ठार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू- काश्मी रमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली असून त्याचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. शोपियाँ […]

    Read more

    काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार, राज्यातील सुरक्षा आणखी कडक

    विशेष  प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा […]

    Read more

    डॉ. फारूख अब्दुल्लांचा अजब दावा; म्हणाले, “जम्मू – काश्मीरचे भारतात विलिनीकरणच नाही, ३७० कलमाच्या अटीवर भारताला जोडले”

    वृत्तसंस्था श्रीनगर  : ३७० कलमावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या क्लब हाऊस चॅटचे समर्थन करताना जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अजब […]

    Read more

    बिहार तसेच जम्मू – काश्मीरमध्ये लॉकडाउन वाढवला, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने २५ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १५ मेर्यंत लॉकडाउन राज्यात लागू केला होता. तसेच […]

    Read more