Meloni : इटलीच्या पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या- युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारत-चीन महत्त्वाचे; संकट आणखी वाढू नये
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ( Meloni ) यांनीही रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत किंवा चीन महत्त्वाची भूमिका […]