मोपल्यांचे स्वातंत्र्ययुद्ध नव्हते, तो जिहादमधून केलेला हिंदू नरसंहारच होता; योगी आदित्यनाथ यांचे परखड प्रतिपादन
मोपल्यांनी केलेल्या नरसंहराला शंभर वर्षे पूर्ण झाली. या विषयी जनजागृती करण्यासाठी पांचजन्य नियतकालिकाने ऑनलाइन परिसंवाद घेतला. त्यात ते बोलत होते. खिलाफत आंदोलनात त्यावेळच्या मुसलमानांना अपयश […]