Budget 2022: मोठी बातमी! ई-पासपोर्ट लवकरच होणार जारी, मायक्रो चिपमुळे बनावट पासपोर्टला आळा बसणार
सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने ग्रामीण भागात इंटरनेट बँकिंग सुलभ करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिजिटल पेमेंटचे सुलभीकरण केले जाईल यावर […]