रेशनकार्ड हवे तर मग जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती; नव्या नियमामुळे सामान्य जनतेच्या डोक्याला ताप
विशेष प्रतिनिधी मुंबई : नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच रेशन कार्डात बदल करण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्राची सक्तीचा नवा नियम सामान्य जनतेच्या डोक्याला तापदायक ठरू लागला आहे. […]