ISRO : अंतराळ जगातात ‘इस्रो’ला मोठे यश ; स्पॅडेक्स अनडॉकिंग झाले यशस्वी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ जगतात चमत्कार केला आहे आणि एक नवीन आयाम निर्माण केला आहे, एक नवीन कामगिरी केली आहे. इस्रोने स्पेडएक्स मोहिमेत यशस्वीरित्या अनडॉकिंग केले आहे.