• Download App
    Israeli military territorial control Gaza | The Focus India

    Israeli military territorial control Gaza

    Netanyahu : नेतान्याहूंचा मोठा आदेश; गाझाच्या ७०% भागावर ताबा मिळवण्याचे इस्रायली सैन्याला निर्देश

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीवरील नियंत्रण आणखी वाढवण्याचे आदेश इस्रायली सैन्याला दिले आहेत. सध्या इस्रायलचा गाझाच्या सुमारे ६० टक्के भागावर ताबा असल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला असून हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी जाहीर केले.

    Read more