Israeli attack : थेट प्रक्षेपणादरम्यान इस्त्रायली हल्ला; आयआरआयबी कार्यालयावरील बॉम्बहल्ल्याचे थरारक दृश्य व्हायरल
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सोमवारी इस्त्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबी (IRIB) च्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.