आता इस्रायलच्या मदतीसाठी ब्रिटनचाही पुढाकार, हेर विमानं, मरीन कमांडोंसह पाठवली मोठी मदत
गरज भासल्यास रॉयल नेव्ही टास्क ग्रुप आणि रॉयल एअर फोर्सही मदतीसाठी इस्रायलला पोहोचणार असल्याचं पंतप्रधा ऋषी सुनक म्हणाले. विशेष प्रतिनिधी लंडन : इस्रायल-हमास युद्ध सातव्या […]