• Download App
    israel | The Focus India

    israel

    इस्रायलमध्ये महागठबंधन ! नेतन्याहू युगाचा अंत ; ६ खासदार असलेले नवे पंतप्रधान ‘नेफ्टाली बेनेट’ !

    इस्रायलमध्ये सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्रायलवरील सत्ता संपुष्टात आनली आहे . आता इस्रायलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट हे […]

    Read more

    इस्त्राईलने लसीकरणातून मिळवली ‘हर्ड इम्युनिटी’, बहुतांश सारे निर्बंध मागे

    विशेष प्रतिनिधी लंडन – इस्त्राईलमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याने सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. आता यानुसार नागरिक रेस्टॉरंट, क्रीडांगण आणि चित्रपटगृहात, […]

    Read more

    इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड

    वृत्तसंस्था जेरुसलेम : इस्राईलचे ११ वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आयझॅक हेरझॉग यांची निवड झाली आहे. त्यांना संसदेतील १२० पैकी ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. Israel […]

    Read more

    इस्त्राएल- पॅलेस्टिनी संघर्षात मोदी सरकारच्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसकडून कौतुक…

    इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात मोदी सरकारने घेतलेल्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसने कौतुक केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील आपल्या स्थानाचा वापर […]

    Read more

    इस्राईल आणि पॅलेस्टाइन दरम्यान सलग दहाव्या दिवशीही अग्निवर्षाव सुरुच

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही बाजूंनी आज सलग दहाव्या दिवशी अग्निवर्षाव सुरु होता. संघर्षात अनेक नागरिकांचा मृत्यू होत असतानाही, शस्त्रसंधीचा कोणताही […]

    Read more

    अणूबॉँब म्युझियममध्ये ठेवायला आहेत का? काश्मीर, पॅलेस्टाईन मुक्त करण्यासाठी वापरा, पाकिस्तानच्या संसदेत खासदार बरळला

    आम्ही बनविलेले अणुबॉँब म्युझियममध्ये ठेवायला आहेत का ? पॅलेस्टाईन आणि काश्मीर मुक्त करण्यासाठी ते वापरा असे पाकिस्तानचा एक खासदारच बरळला आहे. पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली […]

    Read more

    Israel Palestine Conflict : इस्रायलवरील रॉकेट हल्ल्याचा भारताकडून निषेध, संघर्ष सोडावा; इस्रायल-पॅलेस्टाईनला आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल-पॅलेस्टाईनने संघर्षाची भूमिका सोडावी आणि मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन भारताने केले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत इस्रायलवर ईद दिवशी […]

    Read more

    गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत केलेल्या बाँबवर्षावात २३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांमधील हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे. इस्राईलच्या […]

    Read more

    हमासचे कंबरडे मोडल्याशिवाय इस्रायल स्वस्थ बसणार नाही

    जागतिक दबाव झुगारुन स्वदेशाचे संरक्षण करण्यात माहीर असलेल्या इस्रायलने गेल्या तीन दिवसात मुस्लिम दहशतवादी संघटना हमासला चांगलाच दम दिला आहे. पॅलेस्टाईनचे सरकार एकीकडे तहाची मागणी […]

    Read more

    इस्त्रायलभोवतीचे अदृश्य कवच, आयर्न डोमने निष्प्रभ केली हमासची क्षेपणास्त्रे

    सततच्या युध्दसदृश परिस्थितीमुळे कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारख्या इस्त्रायलने स्वत:भोवती अदृश्य कवच उभारले आहे. आयर्न डोम या डिफेन्स सिस्टीमने हमास या दहशतवादी गटाने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे […]

    Read more

    इस्लामी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात केरळच्या सौम्या संतोष यांनी प्राण गमावले; इस्त्रायली सरकारकडून गंभीर दखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळते केरळमधले केअर टेकर सौम्या संतोष यांनी प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची […]

    Read more

    पॅलेस्टिनी रॉकेट हल्ल्यात केरळमधल्या सौम्याचा मृत्यू; पतीशी सुरु असलेला व्हिडिओ कॉल अचानक झाला डिस्कनेक्ट

    गाझा येथून पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमधील 30 वर्षीय भारतीय महिला ठार झाली आहे. रोजगारानिमित्त 32 वर्षीय सौम्या संतोष ही मूळ केरळची रहिवासी सध्या […]

    Read more

    मुस्लिम दहशतवादी संघटना हमासचे रॉकेट हल्ले; इस्रायलचा कडवा प्रतिकार; पश्चिम आखात पुन्हा पेटले

    मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात जेरुसलेम येथील टेंपल माउंटवरील प्रार्थनेस विरोध केल्याचा कांगावा करत आणि पूर्व जेरूसलेमच्या शेख जर्रा येथील काही पॅलेस्टाईन कुटुंबांना त्यांच्या घरातून बेदखल […]

    Read more

    इस्राईलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधे २४ जणांचा मृत्यू, आखातातील संघर्ष पुन्हा पेटला

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाने अधिक हिंसक वळण घेतले असून रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझा येथे केलेल्या प्रतिहल्ल्यात किमान २४ […]

    Read more

    इस्राईलमध्ये मशिदीतील हिंसाचारात पोलिसांसह ५३ जखमी, इस्राईल – पॅलेस्टाईनमधील तणावाचे पर्यावसान

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – ओल्ड सिटी येथील अल -अक्सा मशिदीत इस्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी मुस्लिमांमध्ये झालेल्या संघर्षात ५३ जण जखमी झाले. येथील जागेच्या हक्कावरून इस्राईल […]

    Read more

    इस्रायलमध्ये घुमला ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्र , भारत कोरोनामुक्त होऊ दे ; शिव शंकराला साकडे

    वृत्तसंस्था जेरुसेलम : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज 3 ते 4 लाख रुग्ण आढळत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडावा, यासाठी इस्रायलच्या […]

    Read more

    ईस्त्राएलकडून कृतज्ञतेने मदत, भारताला जीवरक्षक उपकरण

    कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात […]

    Read more

    इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमधील माउंट मेरॉनवर ‘लाग बीओमर’ हा धार्मिक उत्सव साजरा होत असताना चेंगराचेंगरी होऊन ४४ भाविकांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी […]

    Read more

    WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे

    कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला घट्ट विळखा घातलेला असताना इस्राईलसारख्या एका लहानशा देशानं मात्र कोरोनावर मात केल्याचं जाहीर केलं आहे. याठिकाणी मास्कसारखे निर्बंधही उठवण्यात आले आहेत. […]

    Read more

    Israel : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध? देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक

    Israel : कोरोना महामारीने जगभरात विनाश घडवलेला असताना इस्रायलमधून एक आनंदाची बातमी आली आहे. इस्रायलने आपल्या देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही, […]

    Read more

    इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशाचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाच सरकार […]

    Read more