Israel : इस्रायलशी संबंधित असल्याच्या अफवेने हिंसक आंदोलन; बांगलादेशात बाटा-KFC, प्यूमावर हल्ला
बुधवारी बांगलादेशमध्ये इस्रायलविरोधी निदर्शकांनी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दुकानांची लूटमार आणि तोडफोड केली. आंदोलकांनी बाटा, केएफसी, पिझ्झा हट आणि पुमा सारख्या ब्रँडच्या शोरूममध्ये घुसून तिथे ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान केले.