Israel Vs Palestine : युद्धात आतापर्यंत ५९ बळी, शत्रूला नामोहरम करेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याची इस्रायलची भूमिका
Israel Vs Palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले […]