• Download App
    Israel spying on US 2026 | The Focus India

    Israel spying on US 2026

    Israel : इस्रायल अमेरिकेवरच हेरगिरी करत असल्याचा दावा; ट्रम्प प्रशासन सतर्क, पेंटागॉनकडून सुरक्षा इशारा

    अमेरिका आणि इस्रायल हे जगातील सर्वात जवळचे मित्रदेश मानले जात असले तरी दोन्ही देशांमधील गुप्तचर हालचालींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (Pentagon) आणि गुप्तचर यंत्रणांनी इस्रायलकडून अमेरिकेतील संवेदनशील घडामोडींवर हेरगिरी केली जात असल्याच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

    Read more