• Download App
    Israel Palestine Conflict | The Focus India

    Israel Palestine Conflict

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    बुधवारी गाझा येथील खान युनूस येथील अन्न वितरण केंद्रात ४३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ जणांचा अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. तर १५ जणांचा चेंगराचेंगरीत चिरडून मृत्यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही घटना गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) केंद्रात घडली. मंत्रालयाने इस्रायली सैन्य आणि अमेरिकेवर “जाणूनबुजून” भुकेल्या लोकांची कत्तल केल्याचा आरोप केला.

    Read more

    Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट‌ हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट

    Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान तणाव वाढतच आहे. हमासमकडून सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव होत असल्याने इस्रायलनेही एअरस्ट्राइकने प्रत्युत्तर दिले आहे. हे सर्व संघर्ष पॅलेस्टाइनच्या […]

    Read more