Israel Kills : इस्रायलने बोगद्यात अडकलेल्या 40 हमासच्या दहशतवाद्यांना ठार केले; गेल्या 9 महिन्यांपासून अडकले होते
इस्त्रायलने दावा केला आहे की, त्यांनी बोगद्यात अडकलेल्या 40 हमासच्या दहशतवाद्यांना ठार केले आहे. हे दहशतवादी गाझाच्या दक्षिणेकडील राफा शहरातील बोगद्यांमध्ये होते.