Israel backs India : हवाई हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानच्या समर्थनात चीन-तुर्किये; इस्रायलने भारताला पाठिंबा दिला
भारताने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करून ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हे हल्ले करण्यात आले.