दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण, आयसोलेशनमध्ये गेले, आधी झंझावाती प्रचार सभा घेतल्या
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली […]