Islamic : इस्लामिक देश इंडोनेशिया झाला BRICSचा 10वा सदस्य; ब्राझीलची घोषणा; वर्षभरानंतरही सौदी अरेबियाचा समावेश नाही
वृत्तसंस्था रिओ दी जानेरियो : Islamic जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे. 2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने सोमवारी […]