Tehreek e Insaf : इस्लामाबादमध्ये ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ‘च्या रॅलीवर गोळीबार
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू होती. विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ […]