Islamabad : पाकिस्तान- शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजादरम्यान स्फोट; इस्लामाबादेत आत्मघाती हल्ल्यात 31 ठार, 169 जखमी
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननुसार, या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आणि १६९ जण जखमी झाले. यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तामध्ये ६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.