भावाने वयाच्या 17व्या वर्षी इस्लाम स्वीकारला; वडील ख्रिश्चन, आई शीख; विक्रांत मेसीने सांगितले कुटुंबाविषयी
विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपट अभिनेता विक्रांत मेसी गेल्या काही दिवसांपासून ’12वी फेल’मुळे चर्चेत आहे. सर्वत्र त्याच्या नावाचा गाजावाजा होत आहे. विक्रांतकडेही चित्रपटांच्या ऑफर्सची रांग […]