ISKCON : बांगलादेशात पुन्हा इस्कॉन मंदिरावर हल्ला; कट्टरवाद्यांनी पेट्रोल ओतून आग लावली; मूर्तीसह सर्व सामान जळाले
वृत्तसंस्था ढाका : ISKCON बांगलादेशातील कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा इस्कॉन मंदिराला लक्ष्य केले आहे. शनिवारी राजधानी ढाक्यातील इस्कॉन मंदिराला आग लावण्यात आली. कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण […]