काबूलनंतर दहशतवाद्यांची नजर आता भारतावर; अल कायदा, इसिस के, हक्कानी नेटवर्ककडून दिल्लीसह उत्तर भारतात घातपाताचा गुप्तचर अलर्ट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटांनंतर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात AQIS, ISKP आणि हक्कानी नेटवर्क या तिघांकडून धमकीचा गुप्तचर इशारा जारी करण्यात आला […]