कॅप्टनने सिध्दूंवर सोडले त्यांचे मंत्री, अमरिंदर सिंग यांचे मंत्री अंगावर आल्यावर नवज्योतसिंग सिध्दू चिडीचूूप
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर सातत्याने टीका करणाºया नवज्योत सिध्दू यांच्यावर आता मंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री बनायचे असेल तर कॉँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढा […]