ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एका आरोग्य अधिकाऱ्याने ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हटले आहे. मात्र, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य अत्यंत धोकादायक आहे, असे मत […]