• Download App
    IRGC political coup Iran 2026 | The Focus India

    IRGC political coup Iran 2026

    President Pezeshkian : इराणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र; सरकार आणि लष्करी संघटना आमनेसामने

    इराणमध्ये सध्या सरकार आणि शक्तिशाली लष्करी संघटना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे वृत्त आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, देशातील सत्तेवरून राष्ट्रपती आणि या लष्करी संघटनेमध्ये मोठी ओढाताण सुरू झाली आहे.

    Read more