दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या मुलीचाही मृत्यू , तरुणाचा 21 ऑगस्ट रोजी झाला होता मृत्यू
सुप्रीम कोर्टाच्या गेट क्रमांक डी समोर तरुण आणि मुलीने स्वतःला पेटवून घेतले होते. तरुणाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी मुलीनेही हार मानली. या आगीत दोघेही गंभीररित्या भाजले […]