इराक-सीरिया सीमाभागात अमेरिकेचे दहशतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ले
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी सैनिकांनी इराक आणि सीरियाच्या सीमाभागात असलेल्या इराण समर्थक दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. सीरियातील इराण समर्थक दहशतवादी संघटनांकडून इस्राईलला […]